प्रभू रामचंद्र जन्मोत्सव शोभायात्रेत “योगसंदेश” पुस्तकाचे पुनःप्रकाशन
नेवासा : पुणे येथील योगाचार्य डॉ. गजाननजी जोग लिखित “योगसंदेश” या योगशास्त्रावर आधारित महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रभू रामचंद्र जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत पुनःप्रकाशन करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या पवित्र प्रतिमेसमोर आणि नेवासा…















