सोनई- शनिशिंगणापूर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे जोरात
नेवासा : अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्व पूर्ण समजल्या जाणाऱ्या सोनई शनिशिंगणापूर परिसरात अवैध धंदे सध्या जोरात चालू असून नागरिक यांमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसापासून…
















