माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधात अत्याचाराचा गुन्हा
पुणे जिल्ह्यातील महिलेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद नेवासा-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे…










