नेवासा नगरपंचायतीत नवा वाद; मुख्याधिकाऱ्यांविरोधातील चौकशीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
नेवासा – नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीबाबत सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षांसह गटनेते व नगरसेवकांनी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे. भविष्यात स्वतःविरुद्ध…
















