शिवध्वज

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात शिवध्वज पूजन करून महाशिवरात्री उत्सव साजरा; शिवध्वजाचे पूजन व ध्वजारोहण पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

नेवासा – दि.१६ नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (ओम शांती केंद्र) येथे शिवध्वज पूजन करून विविध अध्यात्मिक कार्यक्रमाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.…

उपनगराध्यक्षा

नेवाश्याच्या उपनगराध्यक्षांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार; प्रस्ताव पाठविले नसल्याने ५८ लाखांचा निधी धूळखात पडून

नेवासा – नेवासा नगरपंचायतीच्यावतीने सन २०२५- २६ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडे दलित वस्ती कामाचे प्रस्ताव पाठविले नसल्याबाबतची लेखी तक्रार उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. नेवासे नगरपंचायत…

कॉपी

बारावी परीक्षेत नेवासा, पाथर्डीत कॉपीची सहा प्रकरणे उघडकीस

नेवासा – बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी भौतिक शास्त्राच्या पेपरला नेवासा तालुक्यात ३ आणि पाथर्डी तालुक्यात ३ असे एकूण कॉपीची सहा प्रकरणे समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे पथक हे पाथर्डी…

नोटा

१००, ५०० रुपयांच्या नोटा बदलणार

नेवासा – दैनंदिन व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा अधिक सुरक्षित आणि टिकाऊ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरबीआय ने घेतला आहे. बनावट नोटांना आळा घालणे आणि चलनाचे आयुष्य…

सभामंडप

सोनई परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी — सभामंडपाचे लोकार्पण, भाविकांची मोठी गर्दी

सोनई – “हर हर महादेव”च्या जयघोषाने सोनई परिसरातील शिवालये दुमदुमली. महाशिवरात्री निमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मोरयाचिंचोरे येथील जागृत पोहीचा…

सुंदर शाळा अभियान

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात अंतरवाली शाळा तालुक्यात प्रथम

नेवासा – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 सन 2025 26 चे नुकतेच जिल्हास्तरीय परीक्षण पार पडले. नेवासा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवाली…

सिद्धेश्वर

टोका येथील सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त एक लाखांवर भाविकांनी घेतलं शिवालयात दर्शन

नेवासा : गोदा-प्रवरासंगम तिरावरच्या टोका येथील सिद्धेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्री उत्सवानिमित्त एक लाखांवर भाविकांनी शिवालयात दर्शन घेतले. बारा क्विंटल साबुदाणातून पंचवीस हजार भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला. सायंकाळी जम्मूचे नंदकिशोर…

वाचनालय

नेवासा खुर्द जि.प. शाळेत ‘कुसुमाग्रज बाल वाचनालय’ सुरू, शिक्षण विस्ताराधिकारी रुकसाना शेख यांच्या हस्ते उद्घाटन; सायंकाळी ७ ते ८ मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन

नेवासा – कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत ‘बाल वाचनालय’ सुरू करण्यात आले असून, विद्याथ्यांवर वाचनाचे संस्कार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सायंकाळी…

सुरेगाव

सुरेगाव (गंगा) जि.प. शाळेत कुसुमाग्रज बालवाचनालयचे उद्घाटन, ग्रंथदिंडीने परिसर दुमदुमला; वाचनाच्या संस्कारावर मान्यवरांचा भर, प्रा. रमेश शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

नेवासा – सुरेगाव (गंगा) येथील जिल्हा परिषद शाळेत १४ फेब्रुवारी रोजी ज्ञान, संरकार आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शाळेमध्ये ‘कुसुमाग्रज बालवाचनालय’ आणि शिक्षक वायनालयाचे उद्‌घाटन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय…

त्रिवेणीश्वर

महाशिवरात्री निमित्त त्रिवेणीश्वरला दोन लाख भाविकांची गर्दी

नेवासा : महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील सुरेशनगर-हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव संस्थान येथे “हर हर महादेव “चा गजर करत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्रिवेणीश्वर…

error: Content is protected !!