ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

पैठण येथे झाला देवभक्तकथामृत ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

पैठण | अविनाश जाधव : बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार प,पू आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांची…

नेवासा तालुक्यातील एन उन्हाळ्यात पाचेगाव बंधाऱ्यात पाच फळ्या पाणी आडवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, त्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन.

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील प्रथम असणारा पाचेगाव बंधाऱ्यात एन उन्हाळ्यात पाणी सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम…

नेवाश्यात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिसांचा रूट मार्च

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा हद्दीत आगामी रामनवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा शहर, कुकाना, नेवासा…

दिंडी

श्रीक्षेत्र दिघी ते श्रीक्षेत्र देवगड पायी दिंडी सोहळ्याचे सद्गुरु किसनगिरी बाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रस्थान…..

नेवासा – सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दिघी ते श्री क्षेत्र देवगड देवस्थान येथे दिघी येथून पायी दिंडी…

Pune Hinjwadi Bus Fire : वैयक्तिक रागातून ड्रायव्हरने बसला लावलेल्या आगीत ४ निष्पाप लोकांचा होरपळून मृत्यू, चालकाचा पोलिसांजवळ कबुलीजबाब, काय सांगितलं?

Pune Hinjwadi Bus Fire : दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती. म्हणून चालक जनार्दन…

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

नेवासा – राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.…

1001 वृक्षांचे रोपण करून “इच्छा फाउंडेशन” राबवणार अभिनव उपक्रम! निसर्गप्रेमींनी मदत करण्यासाठी पुढे यावे : मनीषा देवळालीकर यांचे आवाहन.

नेवासा – नेवासा तालुक्यात शाळा, महाविद्यालय, उद्याने ,मंगल कार्यालय याठिकाणी स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मोठा वृक्षारोपण…

वांजोळीतील दाणी वस्तीवरील चोरीचा तपास लावल्याबद्दल सोनई पोलिसांचा सत्कार.

सोनई – वांजोळी ता नेवासा येथीलशांताराम विठ्ठल दाणी यांच्या वस्तीवर झालेल्या जबरी चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगर यांनी…

छत्रपतीचा अवमान करणाऱ्या भाजप नेत्याची खासदारकी रद्द करा- संभाजी माळवदे

काँग्रेससह विविध संघठणाकडून भाजप सरकारचा निषेध सोनई | संदीप दरंदले – लोकसभेमध्ये भाजप नेत्याकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…

लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम; जोडीला ‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित

अहिल्यानगर – ‘सकाळ’च्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात…