रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलचा राज्यात यशाचा झेंडा! दोन विद्यार्थ्यांची शानदार कामगिरी, शाळेचा गौरव वाढला…
शनिवार दि.११ एप्रिल २०२६ रोजी नेवासा तालुक्यातील सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात आपला ठसा उमटवला आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास…
















