क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामुळे तरुणांच्या नेतृत्वगुणाला वाव – महंत आवेराज महाराज; युवा नेते उदयन गडाखांच्या वाढदिवसानिमित्त सोनईत नामदार चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
सोनई – युवा नेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब,उदयन गडाख युवा मंच व यश ग्रुप सोनई यांच्या…