कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने श्री शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे; तोडगा काढण्याच्या दिशेने ७ एप्रिलला बैठक
सोनई- श्री शनैश्वर देवस्थान, शनि शिंगणापूर येथील कायम कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण अखेर सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांच्या मध्यस्थीने मागे घेतले. प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या…
















