जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार;तब्बल ६५ मुली बनल्या व्यापारी
नेवासा : शहरातील जिल्हा परिषद नेवासा मुली शाळेतीलविद्यार्थिनींचा शनिवारी बाल आनंद मेळावा घेण्यात आला.यामध्ये तब्बल ६५ विद्यार्थिनींनी सहभाग घेत विविध पदार्थांचे स्टॉल लावले.आनंद मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पाणीपुरी, भेळ,समोसा, वडापाव,…





