नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असणारा मावा बनविण्यासाठी बारीक कातरलेली सुपारीची चोरटी वाहतुक करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल.
नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुकाणा येथील बसस्टँड समोरील चौकामध्ये वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची…










