आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: crime news

माका येथे घरफोडी करून लाखोंचा ऐंवज लंपास; अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे घरफोडी करून लाखोंचा ऐंवज लंपास झाला आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २२ रोजी रात्री ९.३० ते दि. २३ रोजी पहाटे…

इन्किलाब जिंदाबाद

शिक्षक प्रशिक्षणात ‘इन्किलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणला

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील इयत्ता सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण सध्या सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू आहे. प्रशिक्षणास प्रारंभ होण्यापूर्वी शिक्षकांनी वैज्ञानिक व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच…

दिल्ली

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा येथे वकिलांचे निवेदन; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नेवासा – दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील वकिलांच्या वतीने तहसीलदार, नेवासा तसेच पोलीस निरीक्षक, नेवासा यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन करणे हा…

वाळू

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक करवाई; आरोपीकडुन ८,३०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

नेवासा – मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. वरील आदेशान्वये पो.नि. श्री…

बनावट कागदपत्रे

शेतात जातांना रस्त्यात महिलेस अडवून मारहाण; वांजोळी येथील घटना..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे शेतात जातांना महिलेस अडवून मारहाण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की पांढरी पुल वांजोळी येथील एक महिला आपल्या शेतात जात असताना आरोपी दत्तात्रय…

ज्ञानेश्वरी घाट

इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ नाव देण्याची मागणी; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना निवेदन

नेवासा – संभाजीनगर, पुणे महामार्गावरील पांढरीपुल येथील इमामपुर घाटास ज्ञानेश्‍वरी घाट अशा नामकरणास शासन स्तरावर मान्यता मिळवुन देण्यात यावी या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना विश्व हिंदु परिषदेच्या वतीने…

पेट्रोलिंग

अवैध वाहतूक व गोमांस प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेवासा शहरात पोलिसांचे पायी पेट्रोलिंग

नेवासा – अवैध वाहतुकीस प्रतिबंध घालणे, गोमांस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नेवासा शहरात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली…

नेवासा नगरपंचायत

“कोणी पीएफचे पैसे देता का हो पैसे?” निवृत्त सफाई कर्मचाऱ्याचा किडनी उपचारासाठी टाहो!अधिकाऱ्यांची केवळ ‘तारीख पे तारीख’

नेवासा : “आम्ही वीस-पंचवीस वर्षे नेवाशाची घाण साफ केली. कोरोनात जीव धोक्यात घालून सेवा केली. आता आमचेच पीएफचे पैसे द्या हो… ऑपरेशन करायचे आहे,” असा हृदयद्रावक टाहो नेवासा नगरपंचायतीचे निवृत्त…

उपप्रादेशिक परिवहन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक धर्मराज पाटील, योगेश मोरे, सुनिल गोसावी, विकास सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी धर्मराज पाटील यांची मुंबई पश्चिम, योगेश मोरे यांची बोरिवली, सुनिल गोसावी यांची मीरा भाईदर तर विकास सूर्यवंशी यांची उदगीर येथे नुकतीच…

गुन्हा

सोनई काॅलेज रोडवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

घोडेगाव — सोनई काॅलेज रोडवर एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी गणेशवाडी च्या तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ४ रोजी दुपारी ४…

error: Content is protected !!