आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: crime news

खत

पांढरीपुल एम आय डिसी मध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश; २१लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

घोडेगाव –पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई हद्दीतील एमआयडीसी येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे पॅकिंग व साठवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

मोफत दंत तपासणी

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान, नेवासा येथे मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिर

नेवासा : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान, नेवासा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मोफत दंत तपासणी व मौखिक आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मौखिक आरोग्याच्या समस्या असलेल्या गरजू…

पोक्सो

नेवासा पोलीस ठाण्याची कारवाई पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्यासह जेरबंद

नेवासा – जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एका पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीचा तांत्रिक छडा लावत पोलीसांनी…

मारहाण

लोहगाव येथे घरासमोरील रस्ता नांगरलेच्या कारणातून हाणामारी.

घोडेगाव नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे घरासमोरील रस्ता नांगरलेच्या कारणातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी स्वाती शरद तोडमल (वय.३२) रा. तोडमल वस्ती लोहगाव…

वाळू

गणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतुकदारांवर गुन्हे शाखेची दमदार कारवाई..

घोडेगाव– गणेशवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा अहील्यानगर चे किरण कुमार कबाडी यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे…

पोलीस

पाथर्डीत गँगरेप.. पीडिता पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली; आरोपींही पोहोचले; झटापटीत एकाचा मृत्यू..

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गँगरेपची तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिलेची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप होत असून, संतप्त पीडितेने थेट पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर…

पेट्रोल

घोडेगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल वरुन तुंबळ हाणामारी.. साठ ते सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास..

घोडेगाव–– अहील्यानगर संभाजी नगर रोडवरील घोडेगाव येथे दि. २० रोजी सायंकाळी ८.४५ वाजता झापवाडी शिवारातील मनिष पेट्रोल पंपावर पेट्रोल झिझेल भरण्यावरून लोखंडी राॅड,काठी, चाॅपर, तलवार ने राहुल लक्ष्मण ढेरे, संतोष…

पोलीस

पांढरीपुल घोडेगाव येथील अवैध धंद्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल व घोडेगाव येथील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १९रोजी पांढरीपुल ते वांबोरी रोड लगत असणाऱ्या…

बनावट कागदपत्रे

शेतीच्या वाटणी वरुन माका येथे हाणामारी; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे शेती च्या वाटणी वरुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी दि. १६रोजी संगिता बाबासाहेब कोकाटे (वय.५३) रा.…

ज्ञानेश्वर मंदिर

अधिक मासाची भक्तिमय सुरुवात; ज्ञानेश्वर मंदिरात संत पूजन उत्साहात

नेवासा – अधिक मासानिमित्त येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे संत पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळा आणि वारकरी मेळाव्याने भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळ्यात…

error: Content is protected !!