ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
रुग्णवाहिका

नेवासा फाटा – आज, दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी, मुकिंदपूरचे सरपंच सतीश (दादा) निपुंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजमुद्रा ॲम्बुलन्सचे प्रमुख विकास निपुंगे यांनी नवीन रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ सरपंच निपुंगे यांच्या हस्ते नारळ फोडून केला.

दरवर्षी सरपंच निपुंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवाराकडून विविध उपक्रम राबवले जातात. सरपंच निपुंगे यांच्या सेवाभावी दृष्टिकोन व समाजातील रुग्णसेवेबद्दलची बांधिलकी लक्षात घेऊन विकास निपुंगे यांनी ही नवी सुविधा आजपासून सुरू केली आहे.

रुग्णवाहिका

ही सेवा नेवासा व नेवासा फाटा परिसरात वर्षभर अविरतपणे उपलब्ध असणार आहे. रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी या सेवेला सुरूवात करण्यात आली आहे.

आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी:
संपर्क क्रमांक: ९०७५७७२२२२

newasa news online
रुग्णवाहिका

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रुग्णवाहिका
रुग्णवाहिका

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रुग्णवाहिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *