प्रतिनिधी अविनाश जाधव

सोनई – कला, वाणिज्य व विज्ञान, महाविदयालय येथे सन २०१४ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहवात साजरा झाला आहे, तब्बल ११ वर्षा नंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी एकत्र आले, अनेक वर्षा नंतर एकत्र आल्यानंतर सर्वांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला, अनेक विद्यार्थी हे आज विविध पदावर काम करत आहे, आप आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करत, कॉलेज जीवनात असणारे आपले जीवन आणी आता व्यस्त असणाऱ्या वेळेतून मिळणारा हा वेळ खूप सुखद आहे.

स्नेह मेळावा

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा उत्तमराव लोंढे सर, कॉलेज चे प्राचार्य मा गोरक्षनाथ कोल्हापुरे सर, प्राध्यापक राम कुऱ्हे, प्राध्यापक लक्ष्मण पोंधे सर, प्राध्यापक नानासाहेब दरंदले सर, प्राध्यापक संदीप तोगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थीना मार्गदर्शन केले.

स्नेह मेळावा

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला, यावेळी अनेक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन रवि गडाख यांनी केले, आभार महेश अंबाडे यांनी मांडले, त्यानंतर सर्वांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पाडला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेह मेळावा
स्नेह मेळावा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेह मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!