आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

सहकार सभागृहात शोकसभेचे आयोजन

नेवासा- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा_पवार यांचा अस्थी कलश आज २ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये आणण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातील सहकार सभागृहात दुपारी २ वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी हा अस्थी कलश नागरिकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत व संजय कोळगे यांनी दिली.

या शोकसभेस जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व पक्ष्यांचे आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या शोकसभेसाठी आणि अस्थी कलशाच्या दर्शनासाठी सर्व पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहर जिल्हाध्यक्ष संपतराव बारस्कर, कार्यालय सचिव साईनाथ भगत, जिल्हा सचिव सचिन ढेरे यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अजितदादा
अजितदादा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अजितदादा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!