आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कचरा

नेवासा – शहरात नियमित कचरा संकलन करण्यात यावे अथवा नागरिकांकडून कचरा जमा करून नगरपंचायत कार्यालयात जमा करण्यात येणार असल्या बाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांनी मुख्याधिकारी निखील फराटे यांना दिले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की, शहरात कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटा गाड्या रोज नियमीत न येता १० ते १५ दिवसांनी येत आहेत.

परिणामी नागरिक कचरा मोकळ्या जागेत अथवा रस्त्यावर टाकत आहेत त्यामुळे नेवासकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी येणाऱ्या ८ दिवसात नियमित कचरा संकलन न झाल्यास शहरातील नागरिकांच्या वतीने सर्व कचरा जमा करून नगरपंचायत कार्यालयात आणण्यात येईल तेव्हा आपल्याला नेवासकर कसे कचऱ्यात राहतात याची जाणीव होईल.

दि.२३ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे परंतु सदर आंदोलन करण्याची वेळ नेवासकरांवर येऊ नये ही अपेक्षा व्यक्त करतो.तरी आंदोलन करण्याची वेळ आली तर सर्वस्वी जबाबदार आपण असाल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय सुखधान यांनी दिला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कचरा
कचरा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कचरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!