रेल्वे

नेवासा-तालुक्यातील कुकाणा येथे बेलापूर परळी रेल्वे मार्ग व्हावा यासंदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला जनता जनार्दनाचा पाठिंबा असून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी भेट देऊन या विधायक व महत्त्वाच्या कामाला केंद्र सरकारने गांभीर्याने घेऊन लक्ष घालावे यासाठी पाठिंबा दर्शवीत आहेत भारतीय जनसंसद भ्रष्टाचार मुक्त अण्णा हजारे प्रणित संघटना नेवासा तालुका अध्यक्ष रामराव पाटील भदगले यांनी आमरण उपोषण स्थळी जाऊन पाठिंबा दर्शविला आहे रामराव पाटील भदगले वयाच्या 86 व्या वर्षी ज्यांची आंदोलन योद्धा अशी ओळख तालुक्यात आहे त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे की परळी बेलापूर रेल्वे मार्ग हा परिसराच्या दृष्टीने विकास होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तरी याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे भारतीय जनसंसद मार्फत जिल्ह्यात आंदोलन उभे केले जाईल.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रेल्वे
रेल्वे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!