
नेवासा – राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये ‘प्ले ग्रुप’पासूनच वाढत्या शैक्षणिक पालकांचे तणाव वाढलेले फीमुळे शासनाने वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा दर निश्चित केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी हा दर प्रति विद्यार्थी १७,६७० रुपये ठेवण्यात आला असून, संबंधित शाळांना शासनाकडून निधी पुरवठा केला जाणार आहे.

खासगी शाळांमध्ये शुल्क वाढीमुळे गरीब व मध्यमवर्गीय पालकांना आर्थिक ताण येतो. परंतु शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे. यासाठी सरकारने विशेष नियम आखले आहेत. प्रत्येक शाळेत कमीतकमी २५ टक्के जागा या वर्गातील ठेवणे बंधनकारक विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते, म्हणजे पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

