
नेवासा – हंडी निमगाव येथील जाधव वस्ती या ठिकाणी आज शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
साईनाथ ग्रुप च्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये डीजे मिरवणूकवर बंदी घालत, सकाळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधिवत पूजा करण्यात आली.

व डीजे मिरवणूक च्या खर्चाला फाटा देत सायंकाळी, मारुती मंदिर समोर माता भगिनीं, अबाल वृद्ध ग्रामस्थ आणि तरुण मंडळ साठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होतें व व्याख्यान नंतर सामुदायिक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रम वेळी हंडी निमगाव चे उपसरपंच गणेश जावळे,मा. उपसरपंच अशोक कांबळे (ग्रा प सदस्य ), संकेत वाघमारे (ग्रा प सदस्य ), आबा साळुंके, अरुण जाधव, नानासाहेब बनकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन बाळासाहेब पिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी केले. सोनू पिटेकर, यांनी सहकार्य केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ ग्रुप चे अरुण गरड, रणजित पिसाळ, आनंद रोडगे, बाबासाहेब रोडगे, संजय जाधव,शुभम साळुंके किरण गरड, कुणाल पिसाळ, ऋषिकेश भनगे, गणेश भणगे,प्रसाद पिटेकर, विशाल जाधव, आदित्य जाधव, बाळासाहेब जाधव, लव पिसाळ, निखिल जाधव, विकास जाधव, महेश जाधव, सचिन जाधव, भनगे सर,इत्यादी ची मदत झाली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

