आपला जिल्हा – जिल्ह्यातील १० ते १२ जण दुबईत अडकले आहेत. ज्या हॉटेलात ही मंडळी होती. तेथून जवळच ड्रोन हल्ला झाला. पण हे सर्वजण सुखरूप आहेत. यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता. आमच्याशी कुणीही संपर्क केलेला नाही. तसेच यासंदर्भात कोणतीही माहिती नाही असे सांगण्यात आले.

दरम्यान, पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट चे ८४ जणं दुबई मध्ये अडकले आहेत. या ८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सुरक्षित असून परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातील नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी स्टडी व्हिसिट -साठी दुबई येथे गेले होते. धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील कंपन्यांमधील सुमारे ५० कर्मचारी फिरण्यास गेले होते. तेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








