आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
खांब
खांब

नेवासा – तालुक्यातील गेवराई येथे वाऱ्यामुळे रोडवर आडवा पडलेल्या लाईटच्या खांबाला दुचाकी आदळून अपघात झाल्याची घटना काल झालेल्या पावसाच्या व सोसाट्याचा वाऱ्यात घडली आहे. या घटनेत गेवराई येथील राहुल अशोक गुंजाळ(वय २६) हे गंभीर जखमी झाले होते.

खांब

त्यांना नागरिकांच्या मदतीने तात्काळ नेवासा फाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.व त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे. राहुल गुंजाळ यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खांब
खांब

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खांब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!