आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
निधन
निधन

नेवासा -शहरातील व्यवसायिक विलास गरुड(वय ४७) यांचे आराध्या मंगल कार्यालया जवळ अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,१मुलगा,१मुलगी ,आई असा परिवार होता.शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांच्या पोटात त्यांनी घास घातल्यामुळे सगळीकडे त्यांच्या निधनाने नागरिक व व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा अंत्यविधी नेवासा स्मशानभूमी येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.

निधन
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निधन
निधन
निधन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!