
नेवासा-पोलीस ठाण्याचे तात्पुरते प्रभारी पदी नियुक्त पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांची पूर्वरत अहिल्यानगर सायबर क्राईम येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर राहुरी ,कोतवाली,नियंत्रण कक्ष येथे पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडलेले प्रताप दराडे यांची नेवासा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक दराडे आता अवैध वाळू चोरी,मटका,अवैध दारू विक्रेते,अवैध कट्टे तसेच नेवासा शहर व तालुक्यातील गुन्हेगारांवर वचक किती प्रमाणात ठेवण्यात यशस्वी होतात याकडे नेवाकरांचे लक्ष लागले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







