आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्रताप दराडे
प्रताप दराडे

नेवासा – नेवासा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी नेवासा शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज भगवान मंदिर येथे दर्शन घेऊन आपल्या कार्याची सुरुवात केली.

प्रताप दराडे

यापूर्वी राहुरी कोतवाली पोलीस ठाणे तसेच नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले दराडे यांनी नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामदैवताचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर त्यांनी नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

प्रताप दराडे

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले, “मला या पावन भूमीत सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. ज्या ठिकाणी काम करायचे आहे त्या ठिकाणच्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊनच मी माझ्या कर्तव्याची सुरुवात केली आहे.”

प्रताप दराडे

दरम्यान, देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार नगरसेवक स्वप्निल मापारी व मंदिराचे पुजारी अनिल बडवे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रताप दराडे

या प्रसंगी पोलीस कर्मचारी साठे, पुरोहित मयूर जोशी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रताप दराडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रताप दराडे
प्रताप दराडे
प्रताप दराडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रताप दराडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!