आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवसेना
शिवसेना

नेवासा-२६ जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना उत्तर जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देऊन अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यासह आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याशी चर्चा करून ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ( शिंदे गटात ) प्रवेश केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत .निरज नांगरे यांनी दिली.

शिवसेना


पत्रकार परिषदेत निरज नांगरे म्हणाले की, येणाऱ्या काळात नेवासा तालुक्यातील प्रलंबित विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देत . शिवसैनिकांना कुठलीही अडचण असु द्या ती सोडवली जाईल .प्रवेशाच्या वेळी प्रत्येकाला सन्मान देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
तालुक्यात आमदार विठ्ठलराव लंघे व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे युवासेनेची शाखा, संघटनात्मक बांधणीचे कार्य करणार आहोत.

शिवसेना

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची माझी जवाबदारी. १२ वर्ष युवासेना उत्तर जिल्हाप्रमुख म्हणुन जवाबदारी संभाळली, गावोगाव सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. तरीही पक्षाने कामाची दखल घेतली नाही. त्यामुळे राजीनामा देऊन शिवसेना ( शिंदे गटात )
प्रवेश केल्याचे निरज नांगरे यांनी स्पष्ट केले यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख दादा शेजूळ, भारत नागरे, प्रकाश शेजूळ, सुनील चिडे उपस्थित होते.

शिवसेना
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवसेना
शिवसेना
शिवसेना

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!