ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वाळु

शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे अवैधरित्या वाळु वाहतूक करणाऱ्यांवर येथील पोलीसांनी कारवाई करत मुदे्देमालासह ताब्यात घेतले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी दि. ७ रोजी रात्री ची गस्तीवर पोलीस असताना सोनई रोडवरील खरवंडी गावातील खार नदीच्या कडेला एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळु वाहतूक करताना मिळून आला. त्य मध्ये एक जेसीबी व वाळु ने भरलेला ट्रॅक्टर असा एकुण तिन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

वाळु

पोलीस काॅस्टेबल अजय ठुबे यांनी पोलीस ठाण्यात सौरभ अप्पासाहेब सासवडे (वय.२४), विशाल बापुसाहेब पटारे (वय.२६) दोघेही राहणार खरवंडी यांचे विरुद्ध गुन्हा र नं. ११४/२०२५ बिएनएस चे कलम ३०३(२), ३(५) पर्यावरण कायदा कलम ३ व१५ खनिज कायदा चे ४,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल श्री. कारेगावकर हे करत आहेत.

वाळु
वाळु

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाळु
वाळु
वाळु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाळु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *