सत्र न्यायालय

नेवासा (वार्ताहर) नेवासा येथे रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या कोनशिलेचा उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण घावटे यांनी सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती रोहित जोशी व अहिल्यानगरचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे तसेच प्रॅक्टिशनर बार असोसिएशन नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजय रिंधे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सत्र न्यायालय
सत्र न्यायालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सत्र न्यायालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!