नेवासा – नेहरु सेंटर येथे पुढील दोन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमाला होत. आहे. शनिवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुभाष घई, रणबीर कपूर, अश्विनी भावे हेमा मालिनी यांच्यासह अनेकाहार बॉलीवूड सेलिब्रिटी हजर होते. मात्र, या सगळ्यांमध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजे सलमान खान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सलमान -खान आल्यानंतर सगळ्या कॅमेऱ्यांची तोंडं एका झटक्यात त्याच्याकडे वळाली. सलमान खानभोवती अनेकांचा गराडा पडला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

