निरोप
निरोप

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना काल १२ फेब्रुवारी वार गुरुवार रोजी निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत्यावेळी सांगितले की, विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे सामोरे जावे तसेच भविष्यात कसे यशस्वी व्हावे याविषयी विविध थोर व्यक्तींची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

निरोप

तसेच याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाशराव जाधव, तसेच कला शिक्षक श्री पटारे सर हे उपस्थित होते. पाचेगाव येथील सरपंच वामनराव तूवर, उपसरपंच ज्ञानदेव आढाव हे विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी.जी.जाधव यांनी केले. यावर्षी शाळेतून इयत्ता दहावी परीक्षेसाठी एकूण ८६ विद्यार्थी बसलेले आहेत,त्यापैकी ४६ मुली व ४० मुलं आहेत.

निरोप

तसेच या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक रमेश तुवर,सुभाष जाधव,श्री साळवे, श्रीमती कावेरी मापारी,संजय पवार,सतीश सानप,प्रसाद नांदे, श्रीमती लहारे,अरुण भवार,योगेश तूवर,अनिल शिंदे, रोहन पवार,नानासाहेब जाधव,श्रीमती. मंदाताई तुवर,प्रवीण गवळी,श्रीमती वर्षा गायकवाड यांच्या ५ ते १० तील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

निरोप


विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेने जेवणाची व्यवस्था केली होती.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रसाद नांदे यांनी केले.

निरोप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निरोप
निरोप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!