
नेवासा – जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात संदीप दरंदले यांनी पोलिस शिपाई म्हणून काम केलेल्या संदीप दरंदले यांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत व विविध पोलिस ठाण्यात केलेल्या उत्कृष्ट कामकाज म्हणून पोलिस हवालदार म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.

श्रीरामपूर विभागाचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दरंदले यांच्या खांद्यावर हवालदार पदाची फीत लावून शुभेच्छा दिल्या.

नेवासे पोलिसांत पोलिस शिपाई म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात घेण्यात आले होते. त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

