आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वाढदिवस

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मा सरपंच तथा शिवा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेला पाच कपाट देण्यात आले.

त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या २६० विद्यार्थ्यांना वह्या, पेन,पाट्या आणि बिस्किट पुडे वाटप करून अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त शिक्षक काशिनाथ मतकर होते.

या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य दिलीप पवार,शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरीभाऊ तुवर, प्रकाश जाधव, शिवाजी तुवर, भाऊसाहेब तुवर सर , सुधाकर शिंदे,शांताराम तुवर,विठ्ठल तुवर,भास्कर शिंदे, कचेश्वर मोरे सर, ज्ञानेश्वर तुवर सर,रामभाऊ जाधव, डॉ योगेश कांबळे, बाबुराव तुवर,ज्ञानदेव मतकर,चिलीया तुवर,सुधा भाऊ तुवर जालिंदर दिवटे,गोकुळ तुवर,रामभाऊ पवार,रामभाऊ फुगे,बालु महाराज पंडूरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पवार, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी हे यावेळी उपस्थित होते.

वाढदिवस

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिगंबर कहार, नामदेव मोरे, पुरुषोत्तम भुसारी, नितीन पंडूरे, संदीप पाटील, सचिन राऊत, गणेश तुवर, बाळासाहेब जाधव, किशोर वाखुरे,बबलू शेख, पांडू शिंगोटे,आवि पाटोळे,शरद पंडूरे,लखन तुवर, संदीप नांदे, ताराचंद शिंदे, सतिश आव्हाड, संदीप पवार, बाबा राक्षे,संदीप शिंदे, गणेश माकोणे,गणेश पवार,भिकाजी पवार, बापू गोरे यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुरेश मतकर व शिक्षिका गौरी कावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मनोज पवार यांनी केले.

वाढदिवस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाढदिवस
वाढदिवस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!