आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुरुवर्य भास्करगिरी

श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे आज रवीवार दि. १२ |०४/२०२६ रोजी सकाळ ठीक६-१४ मी. वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात आज सायंकाळ 4.30 वा. होणार आहे.
मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या पश्चात दोन मुले ह भ प भास्करगिरी महाराज व मधुकर पेसोडे व कन्या कमलबाई रायपुरे आहेत. सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या दुःखद निधनाने देवगड परिसरातील नागरिकांवर तसेच भक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.

गुरुवर्य भास्करगिरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुरुवर्य भास्करगिरी
गुरुवर्य भास्करगिरी
गुरुवर्य भास्करगिरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुरुवर्य भास्करगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!