आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आंबेडकर

नेवासा | लखन वाल्हेकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अनुवदन मोहन जाधव व सचिन मस्के व सुनिल काळे यांनी केले. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक पी.आय महेश पाटील, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शालिनीताई संजय सुखदान, माजीनगरसेवक सचिन नागपुरे, सलीम भाई अल्ताफ पठाण ,बापूसाहेब कापरे , तसेच व्यापारी वर्गातील रामभाऊ घोलप, प्रवीण शहाणे, एकनाथ वाघ, संतोष परबळकर, बाळासाहेब सोनवणे, सोमनाथ गायकवाड, संजय मिटकरे, बबन वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकर

तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भरत वालतुरे, सचिव योगेश काळे, उपाध्यक्ष गंगाराम नवसे यांच्यासह रिक्षाचालक सदस्य श्रीनिवास डहाळे आप्पासाहेब बंदिवान, किरण डाके, प्रमोद काळे, गंगाराम दगडे, संजय पोकळे, भाऊसाहेब डाके सचिन नागपुरे ,श्रीपतीराव दारुंटे, कैलास धारकर, रमेश गायकवाड आप्पासाहेब बंदीवान, अमन मंसूरी, आरिफ पठाण, योगेश दारुंटे, वैभव घोडके, मुन्ना पठाण, दिनेश लष्करे तसेच सामाजिक कार्यकर्ते, संजू भाऊ सुखदान ,दत्तू इरले, बाबासाहेब दगडे, अनिल वाडेकर, संकेत मिटकरे, व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आंबेडकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!