आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
तहसीलदार
तहसीलदार

नेवासा- तालुक्यातील खेडले काजळी येथील शेतकरी संदीप महादेव ढगे यांनी सरकारी हद्दीच्या खुणा नष्ट करण्यासाठी जेसीबीचा वापर केला त्यांनी बांध नष्ट केला व बांधावरील तीन लिंबाची झाडे जेसीबी साह्याने तोडले त्यामुळे नेवासा मान्य तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीचा हिसका दाखवला आहे

तहसीलदार

संदीप महादेव ढगे यांनी वडिलोपार्जित जुना निश्चित केलेल्या बांधाच्या सरकारी खुणा नष्ट केल्या तसेच त्यांनी लिंबाची झाडे तोडली त्याबद्दल त्यांच्यावर सन्माननीय तहसीलदार तथा दंडाधिकारी नेवासा यांनी कार्यवाही करून सात दिवसाच्या दंड जमा न केल्यास पुढील कार्यवाही होणार आहे शेतकरी बंधूंनी सहकार्याने व प्रेमाने राहण्याचा गर्भित संदेश मान्य तहसीलदार यांनी या कृतीतून दिला आहे

तहसीलदार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तहसीलदार
तहसीलदार
तहसीलदार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तहसीलदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!