आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अण्णाभाऊ साठे

श्रीरामपूर : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे

याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक मामा थोरे, उपजिल्हाप्रमुख निखिल पवार, तालुकाप्रमुख लखन भगत, शहर प्रमुख सुरेश थोरे, समीर शेख, तालुका संघटक किशोर ढोकचौळे, संदीप जगधनी, उप तालुका प्रमुख प्रदीप, रमेश घुले, मोहिते, कैलास पुजारी, नितीन शिंदे, रमेश केसरकर, मुस्ताक शेख, अक्षय कोकणे, इरफान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख निखिल पवार म्हणाले की, “अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून जातीयता आणि गोरगरिबांवरील अन्यायावर कडाडून हल्ला केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. शाहिरी, लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार घराघरात पोहोचवले.”

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करून समाजातील वंचित घटकांच्या उत्थानासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी केला.

अण्णाभाऊ साठे

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अण्णाभाऊ साठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!