Author: Newaskar

क्रांतिकारी शेतकरी पक्ष

नेवासा नगरपंचायतच्या पाचही समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व

नेवासा – नेवासा नगरपंचायत अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाचही विषय समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी यांचे मिळून दहा सदस्य असल्याने…

आरोग्य शिबीर

करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न! ४६ महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

नेवासा – करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ४६ महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि…

भावांतर

भावांतर योजना तातडीने राबवावी – शेतकरी नेते त्रिंबकराव भदगले

नेवासा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फार्म खर्च करावा लागतो. बी-बियाणे, खते, औषधे, पाणी, मजुरी आणि साठवणूक यावर हजारो रुपये खर्च होतात. मात्र बाजारपेठेत कांद्याची आवक-जावक कमी-जास्त…

भावांतर

बहिरवाडी काल भैरवनाथ देवस्थान रस्त्याचे भूमीपूजन सोमवारी; शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश

नेवासा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील प्रसिद्ध जागृत काल भैरवनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोम दि 19 जाने…

स्वामी समर्थ साखर

दोन काट्यांत वेगवेगळे वजन, स्वामी समर्थ साखर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन

नेवासा – तालुक्यातील वरखेड येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे कार्यस्थळावर दोन काट्यांमध्ये वेगवेगळे वजन भरत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारखान्याने केलेली काटा मारी आहे असा आरोप करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी…

करण सिंह घुले

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वाचन चळवळीला बळकटी देणार – डॉ. करण सिंह घुले

नेवासा – शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या मार्फत नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे शब्दगंध चे राज्य सचिव सुनील गोसावी व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी नगरपंचायत नेवासा नवनिर्वाचित…

गुन्हा

अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी झाली. या बाबत सविस्तर माहिती अशी की कुशीनाथ देवराम आयनर (वय.३७) यांच्या राहत्या घरातून दि. १६ रोजी मध्यरात्री च्या सुमारास राहत्या…

निधन

दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा : येथील जुन्या पिढीतील दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण (वय९२)यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण…

गणपती

गणेश जयंती निमित्त पावन गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

नेवासा – श्री गणेश जयंती निमित्त नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर असलेल्या जागृत पावन गणपती मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या…

मंगळसूत्र

हळदी कुंकवाहून परतताना गळ्यातील मंगळसूत्र पळवले

नेवासा- तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कारखाना वसाहत रस्त्यावरून दुचाकीवरील 2 भामट्यांनी सायंकाळी 7:30 चे दरम्यान महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार झाले. साडेतीन तोळ्या पैकी सुमारे एक टे दीड तोळे चोरीस…

error: Content is protected !!