आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Author: Newaskar

प्रांताधिकारी सुधीर पाटील; नेवासा तहसीलमध्ये’राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा

मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज नेवासे (प्रतिनिधी) – “आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत,त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज आहे. भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारांमध्ये आहे.…

आईच्या प्रेमाच्या उबीतून वृद्धाश्रमातल्या गरजूना पुण्यस्मरनानिमित्त केली मदत!

नेवासे (प्रतिनिधी) – आईच्या मायेची आणि तिच्या अमूल्य मार्गदर्शनाची आठवण ठेवत तिच्या प्रेरणेने आपण समाजासाठी काही तरी कार्य केले पाहिजे आईच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मुलाने समाजासाठी काहीतरी चांगल्या कर्माने मोठे…

युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

नेवासा-युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 31/01/2026रोजी सकाळी9ते सायं.6 या वेळेत हाॅटेल दत्तदिगंबर समोर देवगड फाटा येथे भव्य बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले असुन सदर…

“जनता दरबार” उपक्रमाला सलग दोन वर्षांपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा- मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “जनता दरबार” उपक्रमाला सलग दोन वर्षांपासून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारास देखील नागरिक, शेतकरी, महिला,…

बेल्हेकरवाडी परिसरात तरुणाची आत्महत्या

घोडेगाव : बेल्हेकरवाडी परिसरात एका ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. अमोल आण्णासाहेब पवार (वय ३२, रा. बेल्हेकरवाडी, सोनई, ता. नेवासा), असे मयत तरुणाचे…

राजीव खांडेकर, डॉ संदीप वासलेकर व प्रा डॉ रंगनाथ पठारे यंदाचे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी; 31 जानेवारीला सोनईत वितरण

सोनई – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या यंदाचे कृतज्ञता पुरस्कार संपादक राजीव खांडेकर, डॉ संदीप वासलेकर,प्रा डॉ रंगनाथ पठारे यांना जाहीर झाले आहेत. शनी दि.31…

कौशल्यपूर्ण शिक्षणाने कृषी पदवीधर उद्योजक होतील एक विचार मंथन संपन्न

नेवासा- कृषी पदवीधर उद्योजक होण्यासाठी शैक्षणिक धोरणात कौशल्यपूर्ण अमुलाग्र बदल करावेत अशी विनंती वजा सूचना श्रमिक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष साहेबराव नवले पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर…

टीईटी : गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

नेवासा-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर२१…

कृषि विद्यापीठांतर्गत शिक्षकवर्गीय सेवानिवृत्तीचे वय ६० कर्मचाऱ्यांचे

नेवासा- राज्यातील कृषि विद्यापीठांतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वयावरुन ६० वर्षे करणे संदर्भात घेण्यात आलेला निर्णय कायम करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या नवीन निर्णयामुळे…

नेवासा नगरपंचायतच्या पाचही समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व

नेवासा – नेवासा नगरपंचायत अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाचही विषय समित्यांवर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. नगरपंचायतीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी यांचे मिळून दहा सदस्य असल्याने…

error: Content is protected !!