गोयगव्हाणच्या पोलीस पाटलाला कोयत्याने मारहाण; २ महिलांसह ६ जणांवर गुन्हा दाखल
नेवासा- पोलीस पाटील पदाच्या २०१३ मध्ये झालेल्या परीक्षेचा फॉर्म भरल्याचा राग मनात ठेवून गोयगव्हाणचे पोलीस पाटील सुनील ठोंबळ यांच्यावर कोयत्याने वार करून लोखंडी रॉड व काठ्यांनी जबर मारहाण करत जीवे…
















