महिलांनी सामाजिक जीवनात अग्रेसर राहावे – मा. सभापती सुनीताताई गडाख
शिरेगावमध्ये महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन. सोनई – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खरवंडी क्लस्टर मधील शिरेगाव येथील प्रार्थना महिला ग्रामसंघाची शिरेगाव येथे प्र बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ग्रामसंघ…








