शनि शिंगणापूरात तत्काळ पुजासाहीत्यांचे दर फलक लागणार; भाविकातून समाधान
घोडेगाव – देवस्थानचा कारभार, शनि भक्ताना लटकूंचा होणारा त्रास यामुळे संपूर्ण भारतात गावचे नाव खराब झाले आहे. गेल्या अनेक वर्षात विश्वस्त, पोलीस, राजकीय नेते यांनी वेग वेगळ्या कारणाने यावर भूमिका…






