मुळा डाव्या, उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारीपासून आवर्तन
नेवासा – मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी २३ फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…














