आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: क्राईम अलर्ट

बनावट कागदपत्रे

सहा लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव – सोनई येथील वंदना बापु फुलमाळी (वय.२६) रा. दरंदले गल्ली सोनई या आपल्या सासरी नांदत असताना तिचा पती बापू कान्हु फुलमाळी याने तिला वेळोवेळी लाथाबुक्यांनी मारहाण करुन व दमदाटी…

बदाम गँग

दरोडा टाकुन लुटणारी ‘बदाम गँग’ 48 तासांत जेरबंद; 10 दरोडे, जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे उघडकीस…

आपला जिल्हा – बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी दगडु भिमराज बडे, वय- 47 वर्षे रा. मळईवस्ती, चिंचपुर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे दिनांक 18/03/2026 रोजी रात्री 01/00 वा. चे…

पोलीस

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, लोखंडी पकडीने चटके दिले

Ahilyanagar Crime : धर्माच्या नावाने कीर्तन अन् बंद दाराआड अल्पवयीन मुलीवर क्रूर अत्याचार! अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये एका पाखंडी कीर्तनकाराने माणुसकीला काळिमा फासला आहे. गेल्या 5 वर्षांपासून एका 17 वर्षीय मुलीचे लैंगिक…

कारवाई

नेवासा तालुक्यातील तिघांवर पोलीसांची प्रतिबंधात्मक कारवाई; दोघांची न्यायालयिन कोठडीत रवानगी तर एकाकडून 30 हजारांच्या दंडाची वसूली

नेवासा फाटा – तीनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या दोघांसह बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या एकावर अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशावरुन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने नेवासा तालुक्याच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ…

लव्ह जिहाद

आता ‘लव्ह जिहाद’ आणि सक्तीने धर्मांतर करणाऱ्याला आता ७ वर्षांची कैद, फडणवीस सरकारचा निर्णय

नेवासा – राज्यात बळजबरीने आणि आर्थिक मदतीचे आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नव्या कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंजुरी दिली. या अधिनियमाच्या मसुद्यात…

बनावट कागदपत्रे

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयित आरोपी मावस भाऊ ताब्यात; गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस आपला जिल्हा – शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या…

डंपर

पाचेगाव रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी डंपरचा पाठलाग करून डंपर पकडला – कारवाई मात्र समजू शकली नाही

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे बुधवारी सायंकाळी पाच सुमारास पाचेगाव फाट्याकडून पाचेगाव दिशेने येणाऱ्या डंपर चा पाठलाग करून डंपर पाचेगाव येथील अर्ध्या रस्त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी धरला.त्यात येणारे…

बनावट कागदपत्रे

खोटी बनावट कागदपत्रे बनवून २१ एकर जमीन नावे केली; नेवासा पोलीस ठाण्यात दोघा सेतूचालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

नेवासा – जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याआधारे खोट्या वारसनोंदी लावून जमीन नावे करुन फसवणूक केल्याची घटना नेवासा येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

स्थानिक गुन्हे

गावठी कट्टा बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 01 गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुसे हस्तगत

घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. सदर…

सोने

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून नेवासा शिवारातपुण्याच्या इसमाचा १६ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना अटकएक आरोपी देवगावचा तर दुसरा नागफणी वस्ती येथील रहिवासी

नेवासा – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नेवासा पोलीस ठाणे हद्दीत नेवासा-श्रीरामपूर रोडवर घडली असून याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपीला जेरबंद…

error: Content is protected !!