चांदा येथे मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या चाकू हल्यात तरुण गंभीर जखमी
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरुणावर चाकू हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गणेश ंनारायण पाचोरे (वय.२७) रा. चांदा…














