Category: महाराष्ट्र देशा

एमपीएससीच्या परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे नियोजन – फडणवीस

नेवासा – राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा…

सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची लवकरच भरती

नेवासा – राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४ हजार ४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला – आहे. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून लवकरच…

‘खोक्या’ला अटक

नेवासा – बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या गुन्ह्यांतील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. या खोक्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील…

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढणार; केंद्र सरकारकडे शिफारस

नेवासा – राज्य सरकारकडून क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे…

नव्या दारू दुकानांना सोसायटीचे ना-हरकत बंधनकारक – अजितदादा पवार

नेवासा – गृहनिर्माण आवारात बियर किंवा मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी आता संबंधित सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी…

खंडेरायाच्या मंदिरात ड्रेसकोड लागू !

नेवासा – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी कालपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा सर्वात मोठा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश…

error: Content is protected !!