Category: नेवासा

आरोग्य शिबीर

करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न! ४६ महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

नेवासा – करजगांव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ४६ महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि…

भावांतर

भावांतर योजना तातडीने राबवावी – शेतकरी नेते त्रिंबकराव भदगले

नेवासा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फार्म खर्च करावा लागतो. बी-बियाणे, खते, औषधे, पाणी, मजुरी आणि साठवणूक यावर हजारो रुपये खर्च होतात. मात्र बाजारपेठेत कांद्याची आवक-जावक कमी-जास्त…

करण सिंह घुले

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वाचन चळवळीला बळकटी देणार – डॉ. करण सिंह घुले

नेवासा – शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या मार्फत नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे शब्दगंध चे राज्य सचिव सुनील गोसावी व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी नगरपंचायत नेवासा नवनिर्वाचित…

गणपती

गणेश जयंती निमित्त पावन गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

नेवासा – श्री गणेश जयंती निमित्त नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर असलेल्या जागृत पावन गणपती मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या…

मंगळसूत्र

हळदी कुंकवाहून परतताना गळ्यातील मंगळसूत्र पळवले

नेवासा- तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कारखाना वसाहत रस्त्यावरून दुचाकीवरील 2 भामट्यांनी सायंकाळी 7:30 चे दरम्यान महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार झाले. साडेतीन तोळ्या पैकी सुमारे एक टे दीड तोळे चोरीस…

प्रवासी

अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे पाटील साहेब यांचे आश्वासन

रिक्षाचालक संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित नेवासा- शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात नेवासा तालुका रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. परवाना नसलेली…

दारू

सुरेगाव (गंगा) येथे अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांमुळे नागरिकांत चिंता

नेवासा- तालुक्यातील सुरेगाव (गंगा) गावात अवैध दारू विक्री, गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांचा प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गावात सध्या तीन ठिकाणी अवैध दारू विक्री…

उपनगराध्यक्ष

क्रांतिकारीच्या पाठिंब्यावर आम आदमीच्या सौ शालिनी सुखधान झाल्या उपनगराध्यक्ष; माजी मंत्री गडाख यांचा क्रांतिकारी निर्णय

राजेंद्र काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. नेवासा (प्रतिनिधी ) नेवासानगर पंचायतीमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख गटाचे नगरसेवक पदाचे बहुमत असूनत्यांचे 10 सदस्य निवडून आलेले आहेत तर विरोधी गटाचे अपक्षासह7 नगरसेवक.बुध…

पैस

एक लाख भाविकांनी घेतले ‘पैस’ दर्शन

षट्तिला एकादशीनिमित्त तालुक्यातील शेकडो दिंड्यांचा गजर नेवासा : षट्तिला एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस…

चित्रकला

ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा चे शासकीय चित्रकला परीक्षेत घवघवीत यश…

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलने शासकीय चित्रकला परीक्षा 2025-26 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.एलिमेंटरी परीक्षेत 93.18% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, इंटरमिजिएट परीक्षेत 100% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…

error: Content is protected !!