आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: नेवासा

भास्करगिरी महाराज

श्री क्षेत्र देवगड मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्रीच्या दुःखद निधनाबद्दल संजीवनी ग्रुप सदस्यांनी घेतली सांत्वन पर भेट

नेवासा –तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा संजीवन ग्रुप आहे या ग्रुपची दर महिन्याला मीटिंग होऊन विधायक विचार मंथन व सामाजिक उपक्रम यासंदर्भात चर्चा व कार्यवाही होते या ग्रुपमध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक…

मळगंगा देवी

मळगंगा देवीची घागर व पालखीचे नेवाशात स्वागत

नेवासा –निघोज वरून नेवासा येथे आणलेल्या श्री मळगंगादेवीच्या घागरीचे व निघालेल्या पालखी मिरवणुकीचे शहरात फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मळगंगादेवी मंदिराचे रेणुकादास घोलप यांनी पालखी मिरवणुकीचे नेतृत्व केले.…

चोरी

रांजणगावदेवी येथे चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू

नेवासा –नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून सदर चोरट्याचा मृतदेह प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा व तेथून सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर व…

महापारेषण

महापारेषणची ‘हॉट लाईन’ भत्त्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ!कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ताही लागू

नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हॉट लाईन युनिटचा भत्ता ३३.३३ टक्क्यांवरून वाढवून ४० टक्के करण्यात आला आहे. प्रशासकीय परिपत्रक क्र.…

शाळा

आजपासून शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरणार

वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय नेवासा-वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज १८ एप्रिलपासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते…

भास्करगिरी महाराज

रेशन गोदामात दुर्गंधीयुक्त गहू; वजनवाढीसाठी ‘पाण्याचा’ फवारा? वाहतूकदाराचे रॅकेट उघड!

नेवासा – शासकीय धान्य पुरवठा साखळीतील भ्रष्टाचार आता थेट सर्वसामान्यांच्या जिवावर उठला आहे. नेवासा शासकीय गोदामात सलग दुसऱ्या दिवशी ओला आणि दुर्गंधीयुक्त गहू उतरवण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.…

रस्ता

“रस्ता न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार – मक्तापुर-म्हसले ग्रामस्थांचा इशारा”

रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले नेवासा –१४ एप्रिल रोजी मक्तापुर व म्हसले येथे मराठा सुकाणू समितीचे प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यांत…

नंदकुमार पाटील

घुले पाटील पतसंस्थेला ३९ लाखांचा नफा,नंदकुमार पाटील यांची माहिती

नेवासा : येथील लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील पतसंस्थेला २०२५-२०२६ आर्थिक वर्षात सुमारे ३८ लाख ९७हजारांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती घुले पाटील पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार पाटील यांनी दिली. संस्थेची…

काँग्रेस

एसआईआर प्रक्रिया पारदर्शीपणे राबवा; काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीची नेवासा तहसीलदारांकडे मागणी

नेवासा प्रतिनिधी | लखन वाल्हेकर : मतदार दुरुस्तीसाठी राबवलेली एसआईआर प्रक्रिया पारदर्शी पार पडण्याची मागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने नेवासा तहसीलदार यांच्याकडे केली.देशभरात नुकतीच मतदार यादी दुरुस्तीसाठी एसआईआर प्रक्रिया…

कलाभूषण

श्री सिध्देश्वर बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार अजय कुलकर्णी यांना प्रदान

नेवासा – पुणे येथील सोशल वर्कर अजय कुलकर्णी यांना श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार नेवासा येथे झालेल्या कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे सर यांच्या हस्ते…

error: Content is protected !!