Category: सोनई

शनैश्वर

शनी शिंगणापूर देवस्थान सरकारजमा – विशाल सुरपुरीया यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार!

सोनई – श्री शनैश्वर देवस्थान, शिंगणापूर, जिल्हा अहिल्यानगर हे राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध व ऐतिहासिक देवस्थान असून दरवर्षी लाखो भाविक येथे श्रध्देने दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या धार्मिक श्रद्धा, भावभावना आणि…

अध्यक्ष

श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी अतुल भदगले तर उपाध्यक्षपदी सुभाष सानप

सोनई – उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणप्रेमी नागरिक अतुल भदगले यांची तर उपाध्यक्षपदी…

शिक्षक

वाघवाडी येथील शिक्षकाच्या निरोप समारंभात ग्रामस्थ गहिवरले..

गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील वाघवाडी (लोहोगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संदीप राठोड यांचा निरोप समारंभ पार पडला. १ जून २०१३ रोजी शाळेत रुजू झालेले राठोड यांनी १२…

लालपरी

पांढरीपुल ते वडाळा दरम्यान अनाधिकृत बस थांब्यावर लालपरीच्या प्रवाशांची लूटमार..

गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील पांढरीपुल ते वडाळादरम्यान अनाधिकृत बस थांब्यावर प्रवाशांची सुटका होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस महामंडळाची कुठलीही…

जनावर

घोडेगांव येथुन कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; आरोपींकडुन 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गणेशवाडी – दिनांक१२ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावचे शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा त्याचे साथीदाराचे मदतीने…

चाकु हल्या

घोडेगाव सोनई रोडवर झालेल्या चाकु हल्यात दोन जखमी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव तज सोनई रोडवर दि. ११रोजी झालेल्या चाकु हल्यात दोनजण जखमी झाल्याची घटना आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी अशोक यल्लप्पा जाधव रा. वंजारवाडी…

महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग ७५३ ची दयनीय अवस्था; खासदार वाकचौरे यांनी गडकरींकडे केली रस्ता दुरुस्ती ची तातडीची मागणी..

गणेशवाडी – शिर्डी – संभाजीनगर ते अहिल्यानेगर मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अत्यंत दयनीय अवस्थेत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार…

बँक

नेवाशाच्या ठेकेदाराने जागतिक बँक प्रकल्प विभागाला काढले मुर्खात !

नेवाशाच्या ठेकेदाराने जागतिक बँक प्रकल्प विभागाला काढले मुर्खात ! १ कोटी ४२ लाख रुपये कामाची वर्क ऑर्डरच दिली गेली नाही याबाबत संबंधित विभागाने खुलासा करावा ! गणेशवाडी – छत्रपती संभाजीनगर…

मटका

खेडले परमानंद सह करजगाव पानेगाव येथे मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील करजगाव येथे सुरू असलेल्या मटका अड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाने काल कारवाई केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी कि सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत मिळालेल्या माहितीच्या आधारे…

शिदोरी

मराठा आंदोलनासाठी सोनईकरांची ‘शिदोरी’; माजी सभापती सुनीलराव गडाख यांच्यासह तरुणांचा पुढाकार.

सोनई – मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून सोनई गावातून मराठा समाजासाठी ‘शिदोरी’ रवाना करण्यात आली आहे. सोनईसह परिसरातून माजी…

error: Content is protected !!