आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Category: सोनई

शंकरराव गडाख

जनसामान्यांचा आधारवड :विकास, विश्वास आणि जनसेवेचे प्रतीक मा. ना. शंकरराव गडाख पाटील.

नेवासा तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारे नेतृत्व म्हणजे माजी मंत्री शंकरराव गडाख साहेब. सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो; सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत…

सोनई

सोनई पोलिसांची तत्परता; हरवलेल्या महिलेस सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले..

घोडेगाव–छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, सोनई येथे काल रात्री सुमारे १२ वाजेच्या दरम्यान एक महिला एकटीच संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याची माहिती सोनई पोलीस स्टेशनला मिळाली. संबंधित महिला कोणतीही माहिती सांगत…

शेतकरी

सोनईत शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा पब्लिक स्कूल परिसरात शुक्रवारी (दि.२९ मे) सकाळी ९.३० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने…

यशवंतराव गडाख

“सोनई ते संसद” : जनसेवेच्या अखंड प्रवासातील ८३ वर्षांचे प्रेरणादायी पर्वमा. खा. यशवंतरावजी गडाख साहेब : नवनिर्मिती, शिक्षण,साहित्य आणि समाजकारणाचा दीपस्तंभ…

नेवासा तालुक्याच्या मातीतून उभा राहून स्वतःच्या कर्तृत्वाने संपूर्ण राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. खा. यशवंतरावजी गडाख साहेब. “सोनई ते संसद” हा त्यांचा…

यशवंतराव गडाख

जेष्ठ साहित्यिक मा.खा. यशवंतराव गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकी नदीचा होणार श्वास मोकळा

सोनईतील कौतुकी नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण उपक्रमाचा 12 मे रोजी शुभारंभ सोनई – अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार, समाजकारण, राजकारण साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी खा यशवंतराव गडाख…

सावता परिषद

सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ दळवी यांनी शनिशिंगणापूर येथे घेतले शनी दर्शन

नेवासा – दि 2/5/2026रोजी सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ दळवी यांनी शनिशिंगणापूर येथे शनी भगवंताचे दर्शन घेतले त्यानंतर कुकाना येथील सावता परिषदेचे सचिव राहुल शेठ जावळे यांच्या हॉटेल यशराज या…

शंकरराव गडाख

यात्रा उत्सवाने गावाचा एकोपा दृढ होतो – मा. मंत्री शंकरराव गडाख

सोनई – सोनई येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगदंबा मातेस जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख व…

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर – केवळ ₹699 मध्ये संपूर्ण रक्त तपासणी

सोनई : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन विशेष सवलतीत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ₹3000 किमतीचे संपूर्ण रक्त तपासणी पॅकेज केवळ ₹699…

घरफोडी

सोनईत घरफोडी; ५९ हजारांचे दागिने लंपास

सोनई – सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटी

सोनईत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीचा १५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सोनई | संदीप दरंदले – नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या सोनई शाखेचा १५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक कडूभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.वर्धापन…

error: Content is protected !!