Category: Uncategorized

बनावट कागदपत्रे

दारू पिण्यासाठी पैसे नाकारल्याने जीवघेणा हल्ला

सोनई – दारू पिण्यासाठी शंभर रुपये न दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने पती-पत्नीला लोखंडी वस्तू आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नी…

सुरेगाव (गंगा)

दलित समाजाशी भेदभाव होत आहे का ? सुरेगाव (गंगा) ग्रामपंचायतीला थेट प्रश्न

नेवासा : सुरेगाव (गंगा) येथील ग्रामपंचायतीवर दलित समाजाशी भेदभाव होत असल्याचा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिक ज्ञानेश्वर साठे यांनी उपस्थित केला आहे. अनेक वर्षांपासून समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणारे साठे यांनी…

कृषी

भाजीपाला उत्कृष्ट संशोधन भरघोस उत्पादन मात्र उत्पादन खर्चावर भाव नाही हे दुर्दैव

नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र अखिल भारतीय पातळीवर उत्कृष्ट संशोधन केल्याबद्दल पुरस्कार मिळावा ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे सर्व भाजीपाला संशोधकांना व शास्त्रज्ञाना मानाचा…

गायमुख

पत्रकार श्री डी. टी. आंबेगावे यांचा पन्हेळी-गायमुख गावाने केला विशेष सन्मान

घोडेगाव – स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून तळा तालुक्यातील पन्हेळी-गायमुख येथे सामाजिक कृतज्ञतेचा सोहळा पार पडला. यावेळी ‘प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ’ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक…

सुनीताताई गडाख

सोनईत मा. सभापती सुनीताताई गडाख यांच्या कार्याचा सन्मान

सोनई – सोनई येथील स्मार्ट किड्स अकॅडमीमध्ये माजी सभापती सुनीता गडाख यांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा पार पडला. ‘वहिनी कर्तृत्वाचा गौरव’ या विशेष कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी अकॅडमीच्या…

लव्ह जिहाद

शिर्डीतील युवतीवर धर्मांतरासाठी दबाव; निघोजमधील महिलेसह तीन व्यक्तींविरोधात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल

आपला जिल्हा – तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे व लग्न केल्यानंतर तुला आमचा इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल तसेच लग्नानंतर रमजान महिन्याचे उपवास धरावे लागतील, असे म्हणत…

बिबट्या

पाचेगावात शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; एक शेळी फस्त

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास असलेल्या चार चरत कळपावर शेतात शेळ्यांच्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. बिबट्याने एक शेळी ओढून शेजारच्या शेतात नेवून ठार केली.…

शिवजयंती

गणेशवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

घोडेगाव : नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल गुरूवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी गड शिवनेरी येथून पायी आणलेल्या ज्योतीचे ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत…

शिवजयंती

शिवजयंती निमित्त नेवासा शहरात मिरवणूक

नेवासा – येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल या विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नेवासा शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे शिव प्रेमींनी उत्स्फूर्त स्वागत केले.…

शिवशाही

पानेगांव -मांजरीत अवतरली शिवशाही, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दर्शनासाठी शिवप्रेमींची गर्दी!

नेवासा – नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगांव मांजरी येथे शिवरायांचा पुतळ्याचे पुजन तसेच दर्शनासाठी राहुरी, श्रीरामपूर ,नेवासे तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.अखंड हिंदुस्थानाचे…

error: Content is protected !!